छत्रपती शिवाजी महाराज : व्यक्तिमत्त्वाचे भावदर्शन

1,250.00

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ युद्धपराक्रमापुरता मर्यादित नसून त्यांच्या नेतृत्वगुण, प्रशासन, राष्ट्रदृष्टी आणि प्रजेप्रती असलेल्या कर्तव्यभावनेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक तेजस्वीपणे उलगडते. *'छत्रपती शिवाजी महाराज : व्यक्तिमत्त्वाचे भावदर्शन'* या ग्रंथात ऐतिहासिक साधने, दुर्मिळ चित्रे, शिल्पे, शिलालेख, समकालीन पत्रे आणि विविध संदर्भांच्या आधारे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वांगीण दर्शन घडविण्यात आले आहे. इतिहासप्रेमी, संशोधक आणि शिवभक्तांसाठी हा ग्रंथ एक अमूल्य संदर्भग्रंथ आहे.

लेखक :  प्रसाद तारे
प्रकाशक : शिवसाक्षेप प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : ४०७

प्रसाद तारे यांच्या लेखनातून शिवरायांचा इतिहास सादर केला आहे.

Contact

Info@creative.com

+91 9011073117

1463 Chandler Drive Springfield, MO 65806

© 2023 Created with https://shivsakshep.co